गटबाजी च्या काळोखापल्याड गवसला काँग्रेस ला यशाचा राजमार्ग,[प्रा.वसंतराव पुरके ऍड. प्रफुलभाऊ मानकर, ही दोस्ती तुटायची नाय भूमिकेत ]
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर साठ वर्ष ज्या पक्षाने देशावर राज्य केले, सर्वसमावेशक विचारधारा ही ओळख निर्माण करणारा पक्ष म्हणून जनमाणसात जे स्थान काँग्रेस ने मिळविले गेल्या दशकभरात काँग्रेस च्या नेत्यांनी…
