ढाणकीत जबरी घरफोडी, लाखोच्या मुद्देमालवर चोरांचा डल्ला,नागरिकांची पुन्हा वाढली चिंता.
ढाणकी - प्रतिनिधी:प्रवीण जोशी ढाणकीत घरफोडीच्या घटनेने पुन्हा एकदा डोकेवर काढले.ढाणकीतील भुसार व्यापाऱ्याचे घर फोडून 16 तोळे चांदी,6 तोळे सोन्यासह 1 लाख 20 हजार नगदी रोकडी वर हात साफ करून…
