दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार या न्यायालयाच्या आदेशामुळे ढाणकी येथील शिवसेनेमध्ये जल्लोष.
प्रती/प्रवीण जोशीढाणकी……. आवाज शिवसेनेचा जल्लोश पण शिवसेनेचाच२१ तारखेला शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क वरील नाकारण्याच्या पालिका प्रशासनाविरोधात न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली होती. मुंबई पालिकेच्या आडमुठेपणा त्यांच्याच अंगलट येत न्यायालयाने…
