लोकेश दिवे मित्रपरिवारातील क्षितिज घायवटे यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी येथे डिजिटल पाट्याचे वाटप
सहसंपादक: रामभाऊ भोयर लोकेश दिवे मित्रपरिवारातील क्षितिज घायवटे यांच्या तर्फे चिखली येथील अंगणवाडी मध्ये बालमित्रांना डिजिटल पाट्याचे व चॉकलेट चे वाटप करण्यात आले, यामागील उद्देश फक्त एवढाच आहे की लहान…
