कारंजा येथे बक्षिस वितरण सोहळा संपन्न,सूर्योदय कराटे क्लब कारंजा घाडगे तर्फे कार्यक्रमाचे आयोजन.

:- कारंजा घाडगे/ प्रतिनिधी कारंजा (घा):- दिनांक २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सूर्योदय कराटे क्लब कारंजा घाडगे तर्फे कराटे काता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हॉकी चे जादूगर मेजर ध्यानचंद…

Continue Readingकारंजा येथे बक्षिस वितरण सोहळा संपन्न,सूर्योदय कराटे क्लब कारंजा घाडगे तर्फे कार्यक्रमाचे आयोजन.

विश्वास ऍग्रोच्या तणनाशक फवारणीमुळे पिके जळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे,शेताच्या बांधावर जाऊन केली पाहणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपयाची मदत देण्याची मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्या कडे मागणी.विश्वास अग्रो केमिकल्स ली. नवलखा इंदोर (म.प्र) या कंपनीने नेक्सा कार्टी वन या तन नाशकाचे मार्केटिंग…

Continue Readingविश्वास ऍग्रोच्या तणनाशक फवारणीमुळे पिके जळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या-माजी आमदार प्रा.राजु तिमांडे,शेताच्या बांधावर जाऊन केली पाहणी

जि प. पंचायत समिती निवडणुकीचा घोळ संपेना,इच्छुक बाशिंग बांधून तयार , गावा गावात चर्चा.

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा घोळ संपत नसल्याने निवडणुकीचे वेड लागले लागलेल्या उमेदवारांनी गुडघ्यावर बाशिंग बांधून पुन्हा सोडण्याची…

Continue Readingजि प. पंचायत समिती निवडणुकीचा घोळ संपेना,इच्छुक बाशिंग बांधून तयार , गावा गावात चर्चा.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील बंद अवस्थेत असलेल्या जलशुद्धीकरण यंत्रे सुरळीत सुरू होतील का ?

ढाणकी प्रतिनिधी ( प्रवीण जोशी) ग्रामीण भागात असलेल्या ढाणकी परिसरातील पंचायत समिती उमरखेड अंतर्गत जिल्हा परिषद च्या बहुतांश शाळा मधील अनेक जलशुद्धीकरण संच बंद अवस्थेत असून ग्रामीण भागातील शाळांना दिलेले…

Continue Readingजिल्हा परिषदेच्या शाळेतील बंद अवस्थेत असलेल्या जलशुद्धीकरण यंत्रे सुरळीत सुरू होतील का ?

सावंगी येथे विजेच्या धक्क्याने बैल मृत्युमुखी    

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर खैरी येथून जवळच असलेल्या मारेगाव तालुक्यातील सावंगी येथील मधुकर तानबाजी बोबडे यांचा बैल विज पडून मृत्यू पावला.       दिनांक सात सप्टेंबर रोज बुधवार ला दुपारी साडेबारा…

Continue Readingसावंगी येथे विजेच्या धक्क्याने बैल मृत्युमुखी    

वरुड जहागीर येथे आज किशोर तिवारी यांची आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सांत्वन भेट

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर आज रोजी राळेगाव तालुक्यातील वरूड जहागीर येथील शेतकरी अंगतराव आडे वय 60 वर्ष यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली, किशोर तिवारी यांनी त्यांच्या घरी धावती…

Continue Readingवरुड जहागीर येथे आज किशोर तिवारी यांची आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सांत्वन भेट

खैरी येथे तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या    

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथील तरुण युवक किशोर गणपत राऊत वय अंदाजे ४५ वर्ष  तरुण युवकाने सात सप्टेंबर रोज बुधवार ला स्वतःच्या घरामध्ये विष प्राशन करून आपली…

Continue Readingखैरी येथे तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या    

स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयात शिक्षकदिन साजरा.

ढाणकी प्रती -प्रवीण जोशी स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालय येथे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यालयात स्वयंशासन दिनाचे,…

Continue Readingस्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयात शिक्षकदिन साजरा.

चंद्रपूर मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या मंत्रालय मधील लांच प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा आप चंद्रपूर महानगर ची मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून मागणी

पंधरा दिवसा आधी चंद्रपूर महानगरपालिका मध्ये आयुक्तांच्या कार्यालयात एका अज्ञात व्यक्तीने स्वतः वर प्राणघातक हल्ला करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही वार्ता संपूर्ण चंद्रपूर शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर आयुक्त मोहिते यांच्याकडून…

Continue Readingचंद्रपूर मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या मंत्रालय मधील लांच प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा आप चंद्रपूर महानगर ची मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून मागणी

न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन निमित्त विविध उपक्रम ,माध्यमिक विभागातुन दोन तर प्राथमिक विभागातुन एका प्रतिकृतीची जिल्हास्तरावर निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय, राळेगाव येथे दिनांक 6 सप्टेंबर रोजी पंचायत समिती राळेगाव अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या अंतर्गत राळेगाव…

Continue Readingन्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन निमित्त विविध उपक्रम ,माध्यमिक विभागातुन दोन तर प्राथमिक विभागातुन एका प्रतिकृतीची जिल्हास्तरावर निवड