बिलकीस बानो ला न्याय द्या,बिजेपी सरकार च्या निषेधार्थ मोर्चा
एकीकडे बलात्कार करणाऱ्याला मोकळं सोडल तर दुसरी कडे दलित मुलगा 9 वर्षाचा ज्याने फक्त पाणी पिले मटक्यातून अश्या गुन्हेगाऱ्याला फाशी ची शिक्षा देण्यात दिरंगाई करणाऱ्या बिजेपी सरकार च्या विरोधात आक्रोश…
