बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी येथील पोलीस चौकी येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न.
ढाणकी ( प्रती)प्रवीण जोशी आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी रविवारला बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे ढाणकी येथील पोलीस चौकीला शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी या कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रतिष्ठित व…
