शिक्षक दिनानिमित्त आश्रम शाळा दुधड येथील शिक्षकांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यातील मौजे दुधड-वाळकेवाडी येथील आदिवासी आश्रम शाळा येथे दि ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गंगाधर गायकवाड दिघीकर व…
