ट्रॅक्टर सोडण्याचा आदेश निघूनही ट्रॅक्टर प्रशासनाच्या ताब्यात,न्यायालयाचा आदेशात उल्लेख नसतानाही एस डी ओ नी लावला दंड
संग्रहित फोटो न्यायालयाच्या आदेशाचा अपमान. ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी. अवैध रेती वाहतुकी प्रकरणी पोलीस स्टेशन बिटरगाव बु ने केलेल्या कारवाई मध्ये न्यायालयाने दंड भरून ट्रॅक्टर सोडण्याचा आदेश देऊनही प्रशासनाने ट्रॅक्टर…
