युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा
युवकांचे आधारस्तंभ, युवासेनेचे धडाकेबाज म्हणून ओळखले जाणारे कट्टर शिवसैनिक उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला.मंगळवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयात फळ आणि बेडशिट वाटप, आनंद…
