मागील अकरा वर्षांपासून दर रविवारी करत आहेत परिसर स्वच्छ
संत गाडगे बाबांच्या विचारांचा वारसा घेऊन मागील अकरा वर्षापासून नगर सेवा स्वच्छता समितीच्या माध्यमातून दर रविवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा परिसर, वणी शहराचे आराध्य दैवत जैताई माता व साईबाबा मंदिर…
