ढाणकी शहरात सर्जा राजाचा सण बैलपोळा उत्साहात साजरा.
ढाणकी प्रतिनिधी/प्रवीण जोशी ढाणकी शहरात भारतीय संस्कृती ॠतुनुसार वेगवेगळ्या सणांचे महत्व असून यामध्ये नागपंचमी,राखी पौर्णिमा, गणेश चतुर्थी यासोबतच शेतकरी वर्गात आकर्षण करणारा सण म्हणजे सर्जेराजाचा बैलपोळा आहे.शेतकऱ्यांचा मित्र म्हणून बैलाला…
