[चोरटे सैराट ] 🥸 एकाच रात्री चार घर फोडली; राळेगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात अंतर्गत येत असलेल्या चिकना गावात पहाटे दोन ते चार या कालावधीत चार ठिकाणी घरफोडी करून लाखोंचा चोरी करण्यात चोरट्यांना यश आले आहे. राळेगाव…
