राळेगावच्या 361 बी महामार्गावर अंधाराचा मृत्यू सापळा, नगरपंचायत, दिलीप बिल्डकॉन आणि लोकप्रतिनिधी यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा जीव स्वस्त झाला आहे का?
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरातून जाणारा आणि शहराच्या जीवनवाहिनीसारखा असलेला मुख्य महामार्ग 361B गेल्या काही वर्षांपासून मुद्दाम अंधारात ठेवण्यात आला आहे. हा अपघात नाही, ही चूक नाही, तर प्रशासकीय…
