राळेगाव येथे भाजप कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली
सहसंपादक : रामभाऊ भोयर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राळेगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अँड.…
