ढाणकीत तीव्र पाणीटंचाईने घेतला महिलेचा बळी. पाणी भरताना शॉक लागून महिलेचा मृत्यू , पावसाळ्यात देखील १५ दिवसाआड येथे नळाला पाणी
प्रतिनिधी//शेख रमजान उन्हाळा हिवाळा व पावसाळा असो ढाणकीवासीयांच्या जणू पाचवीलाच पुजलेली पाणीटंचाई दिवसेंनदिवस तीव्रच होताना दिसून येत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी तुडुंब भरून ओव्हर फ्लो होत असताना देखील येथील पाणीटंचाईची…
