कृषीकन्यांनी केला गाजरगवत जागरूकता सप्ताह साजरा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोग च्या अंतिम वर्षातील विद्यार्थीनींनी 17 वा गाजरगवत जागरूकता सप्ताह आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदवन येथे…
