मला दिलेल्या संधीच सोन करून जास्तीत जास्त कोळी समाजाचे युवा युवती आझाद आदिवासी कोळी महादेव संघटनेशी जोडणार-संतोषी कोळी यांचे प्रतिपादन
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी. प्रशांत राहुलवाड संतोषी चंद्रकांत कोळी यांची आझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटनेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली.आझाद आदिवासी कोळी महादेव सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय…
