एकलारा येथे वंदनीय सत्यपाल महाराज यांचे जाहीर कीर्तन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव वरून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गट ग्रामपंचायत लोहारा- एकलारा व नवनिर्माण महिला ग्राम संघ/ मत्स्य बीजोत्पादन केंद्र एकलारा यांच्या वतीने व स्व. डॉ बाबाराव…
