गोदावरी अर्बन बँकेच्या शाखा ढाणकीतर्फे बिटरगाव (ढाणकी )पोलीस स्टेशनला 10 ट्रॅफिक बॅरिकेट्स व 20 ट्री गार्ड भेट

ढाणकी( प्रतिनिधी) प्रवीण जोशी सामाजिक कामात सतत आपला सहभाग असणारी बँक म्हणून गोदावरी अर्बन ची ओळख आहे. मग रक्तदान शिबिर असो किंवा कशाही प्रकारची आपत्ती असो गोदावरी अर्बनने नेहमीच आपली…

Continue Readingगोदावरी अर्बन बँकेच्या शाखा ढाणकीतर्फे बिटरगाव (ढाणकी )पोलीस स्टेशनला 10 ट्रॅफिक बॅरिकेट्स व 20 ट्री गार्ड भेट

चिकणी येथे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर खारकर तर उपाध्यक्ष पदी प्रदीप येळेकर यांची बिनविरोध निवड

वरोरा तालुक्यातील चिकणी ग्राम पंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची मुदत संपल्याने नविन समितीचे गठन करण्यासाठी दिनांक 29 ऑगस्ट रोज सोमवार ला तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी ग्राम सभेत चिकणी…

Continue Readingचिकणी येथे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर खारकर तर उपाध्यक्ष पदी प्रदीप येळेकर यांची बिनविरोध निवड

ना शाळा पाहिली ना शिक्षक शेकडो विद्यार्थ्यांनी गाठला तिसरीचा वर्ग

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर दोन वर्ष कोरोना महामारीमुळे सर्वच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले या संकटामुळे दोन वर्ष शाळा बंद राहिल्याने ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांनी शाळा आणि शिक्षकच न पाहताच तिसरीचा…

Continue Readingना शाळा पाहिली ना शिक्षक शेकडो विद्यार्थ्यांनी गाठला तिसरीचा वर्ग

विद्यार्थीनींनीकडून शेतकऱ्यांना अझोला उत्पादनाचे ‘प्रशिक्षण

आनंदवन, वरोरा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा च्या अंतिम वर्षातील विद्यार्थीनींनी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमाअतंर्गत शेतकऱ्यांना अझोला उत्पादनाचे प्रशिक्षण दिले.…

Continue Readingविद्यार्थीनींनीकडून शेतकऱ्यांना अझोला उत्पादनाचे ‘प्रशिक्षण

वडकीच्या नंदीला सिंदीतील पोळ्यात प्रोत्साहनपर बक्षीस

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथे १४० वर्षाची परंपरा कायम राखत तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी येथील पोळ्यात वडकीच्या नंदीबैलाने सहभागी होत प्रात्साहनपर बक्षीस प्राप्त केले.…

Continue Readingवडकीच्या नंदीला सिंदीतील पोळ्यात प्रोत्साहनपर बक्षीस

शासनाचे पंचनामे किती दिवस कागदावरच राहणार ?,मदत पोहचलीच नाही : पुरामुळे सणावरही विरजण,शासनाचे केवळ आश्वासनच:प्रशांत जोशी शिवसेना नेते.

ढाणकी प्रतिनिधी प्रवीण जोशी कृषी संस्कृतीतील बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अतिमहत्त्वाचा आहे. शेती जगतात बैल पोळा सणाला खूप महत्त्व आहे. कारण ज्याच्या भरोशावर शेतीचा हा डोलारा उभा केला जातो, त्या…

Continue Readingशासनाचे पंचनामे किती दिवस कागदावरच राहणार ?,मदत पोहचलीच नाही : पुरामुळे सणावरही विरजण,शासनाचे केवळ आश्वासनच:प्रशांत जोशी शिवसेना नेते.

संथ गतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये_? ….. गजानन आजेगावकर

प्रतिनिधी( प्रवीण जोशी) ढाणकी सध्या आपण बघतोच आहे रस्त्याचे बांधकाम महाराष्ट्रभर चालू आहे ही चांगली बाब म्हणावी लागेल पण काम करणा रा ठेकेदार मात्र अत्यंत संत गतीने काम करत असल्यामुळे…

Continue Readingसंथ गतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये_? ….. गजानन आजेगावकर

आण्णाभाऊ साठे हे शोषणमुक्त समाजनिर्मितीच्या चळवळीतील सरदार – संतोष आंबेकर

हिमायतनगर प्रतिनिधी:/प्रशांत राहुलवाड हिमायतनगर: लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी आण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याचा…

Continue Readingआण्णाभाऊ साठे हे शोषणमुक्त समाजनिर्मितीच्या चळवळीतील सरदार – संतोष आंबेकर

माजी आमदार टार्फे व शेतकरी नेते अजित मगर यांचा मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश.

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव हिंगोली / नांदेड -हिंगोलीतील कळमनुरी विधानसभेचे माजी आमदार डॉ. संतोष टार्फे तसेच जिल्ह्यात शेतकऱ्याचे नेते म्हणून ओळखले जाणारे मा. जि प सदस्य अजित मगर यांनी…

Continue Readingमाजी आमदार टार्फे व शेतकरी नेते अजित मगर यांचा मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश.

दुर्देवाचे दशावतार आमच्याच भाळी का यावे [ अस्मानी व सुलतानी संकटाच्या मालिकेने राळेगाव तालुका हादरला ]

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर संकट येतं तेव्हा ते चहुबाजूनी येतं असं म्हणतात, त्यातही शेती व शेतकरी यांच्या मागे संकटांचा ससेमिरा हात धुऊन लागल्याची बाब आता नवी राहिली नाही. राळेगाव तालुक्यावर…

Continue Readingदुर्देवाचे दशावतार आमच्याच भाळी का यावे [ अस्मानी व सुलतानी संकटाच्या मालिकेने राळेगाव तालुका हादरला ]