दिलीप भोयर सुखरूप परत आल्याने सर्व गोरगरिबांनी मिठाई वाटप करून साजरा केला आनंदोत्सव
वणी :- येथील श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा अध्यक्ष सुखरूप घरी परतल्याच्या आनंदाने त्यांचे गाव येथील सर्व गोरंगरिब निराधार लोकांनी मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा…
