चाभरा खून प्रकरणाचा उलगडा मुलीशी लग्न लावून देत नसल्याने भाच्यानेच केला मामाचा खून.
अर्धापूर - चाभरा येथील खून प्रकरणाचा उलगडा झाला. असून मामा त्याच्या मुलीशी लग्न लावून देत नाही म्हणून भाच्याने मामाचा फोन केल्याचे उघडकीस आले आहे. डोक्यात कुऱ्हाड घालून हा खून करण्यात…
