भावापाठोपाठ लहाण्याने घेतले’ राउंडअप’ तणनाशक विष,तालुक्यात मरण झाले स्वस्त , गावात पुरती पसरली शोककळा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर मारेगाव तालुक्यात सण वार असो की नसो , आत्महत्येचे सातत्य हे तालुक्याच्या नशिबी चिकटलेले भयाण वास्तव.सणासुदीच्या दिवसात हृदयाला चिडफार करणारा प्रसंग मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे घडला.तंतोतंत…
