सेल्फीच्या नादात दोन मित्रांनी गमविला जीव,दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेहाचा शोध लागला
वरोरा:---तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे नदी,धबधबा, धरणे ओसंडून वाहत आहे, या निसर्गरम्य हार्दिक विनायक गूळघाने वय 19 रा. शेगावआयुष चीडे, वय 19 रा. वरोरा असे दोघा मित्राचे नावे आहेतश्वेतम चंद्रकुमार जयस्वाल…
