शिवसंपर्क अभियान अंतर्गत मुकुटबन गावात सभेचे आयोजन,सभेला युवकांची विशेष उपस्थिती
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे,वणी युवासेनेच्या शिव संपर्क अभियान अंतर्गत गाव तेथे युवा सेना व गाव तेथे शाखा हे बिद्र वाक्य लक्षात घेऊन झरी तालुक्यातील कृ.उ.बा.समिती मुकुटबन येथे बैठक पार पडली.युवा सेनेचे सचिव…
