मराठवाड्यात तात्काळ अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालय सुरू करा -खासदार हेमंत पाटील यांची मागणी, मराठवाड्यासाह , यवतमाळ आणि सोलापुरातील प्रत्येकी एक प्रकल्प कार्यालय नांदेडशी जोडली जाणार
कृष्णा पाटील चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव नांदेड, हिंगोली दि. २७ (प्रतिनिधी): मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी हिंगोली - नांदेड जिल्ह्यात आदिवासी बांधवांची संख्या सर्वाधिक आहे. तरीदेखील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी,…
