खुनातील आरोपींना कठोर शिक्षा करा :- माधव देवसरकर , व्यापाऱ्यांनी शहर बंद ठेऊन केला निषेध..
हिमायतनगर प्रतिनिधीशहरातील श्री परमेश्वर मंदिर बसस्थानक परिसरात दि. ११ सप्टेंबर रोजी भरदिवसा एका शाळकरी युवकाचा त्याच्याच वर्ग मित्रांनी खुन केल्याचा थरार सर्व तालुक्याने पाहिला होता ही घटना अतिशय चित्तथरारक होती…
