वाघाच्या हल्यात गाय ठार,चिचपल्ली वनपरीक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या डोंगरहळदी बिटातील घटना
चिचपल्ली वनपरीक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या डोंगरहळदि बिटातील कक्ष क्रमांक ५२६ येथे जंगलात गायीला वाघाने मारल्याची घटना घडली मौजा गोमपाटील तुकुम येथील शेतकरी श्री.प्रफुल शंकर गेडाम यांची गाय जंगलात चरायला गेली असता…
