स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचे निमित्य साधून कस्तुरबा गांधी कन्या शाळेत रांगोळी स्पर्धे सह विविध कार्यक्रमाचे आयोजन
(प्रतिनिधी ढाणकी प्रवीण जोशी) स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचे निमित्त साधून ढाणकी येथील कस्तुरबा गांधी कन्या विद्यालयाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये मुलीचा आवडता विषय रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते रांगोळी…
