अल्पवयीन मुलीचे सतत शारीरिक शोषण करून केला गर्भपात; नंतर त्याने वर केले हात, प्रकरण आले पोलिसांत !
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वणी शहरातील एका अल्पवयीन मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण करून तिला गर्भवती करित तिचा गर्भपात करवून घेणाऱ्या तरुणाने नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने तिने त्या…
