भाऊबीजेच्या औचित्यावर जळकादेवी येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर दि. 23 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीच्या महोत्सवातील भाऊबीजेच्या शुभदिनी जय लक्ष्माई माता क्रीडा मंडळ जळकादेवी ता. राळेगाव, जि. यवतमाळ यांच्या वतीने एक दिवसीय खुले कबड्डी सामने…
