खापरी येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक अविरोध
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) घाटंजी तालुक्याच्या ठिकाणांहून अगदीं हाकेच्या अंतरावर असलेल्या, खापरी येथील सोसायटीची निवडणूक यावर्षी अविरोध करण्यात आली.निवडणूकीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये, गावातील प्रत्येक समाज आपसी गटातटात विभागून…
