आदर्श शिक्षक कुळसंगे गुरुजी यांचे निधन
ASA राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर ९५२९२५६२२५ राळेगाव तालुक्यातील पिंपळापुर येथील रहिवासी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिक्षक विठ्ठल मोतीराम कुळसंगे यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 83 व्या वर्षी मंगळवार…
