स्वखर्चाने ,स्वतः च्या जमीनीवर लोकांसाठी रस्ता बांधुन दिला, आदित्य सुधीरभाऊ जवादे यांचे प्रशंसनीय कार्य.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राष्ट्रीय महामार्ग नजीकच्या कीन्ही जवादे ते गाडेघाट,बोरी ईचोड हा पुर्वीचा पांधन रस्ता काही शेतकऱ्यांनी वहीतीत घेतला होता त्यामुळे रस्ता बंद झाला होता.अशावेळी बेंबळा प्रकल्पाचे कालव्याचे…
