नवाब मलिक यांच्या अटकेचा राळेगाव महाविकास आघाडी मार्फत निषेध, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
केंद्र सरकार द्वारे शासकीय यंत्रणेचा गैरवापर ( ) राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नामदार नवाब मलिक साहेब यांच्या विरोधात सूडबुद्धीने राजकारण करत…
