शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा,शेतकरी चिंतातुर
प्रवीण जोशी: प्रतिनिधी ढाणकी ढाणकी आणि निंगणू र महसूल मंडळात येणाऱ्या सर्व च गावातील शेतकऱ्यांनी आता आकाशाकडे पाहायला लागले आहे गेले अठरा दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून…
