धक्कादायक: शेतात कापूस वेचायला गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला,महिला ठार
(प्राप्तमाहितीनूसार) पोंभूर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या कविटबोळी शेतशिवारात आज दुपारी २:०० वाजताच्या सुमारास कसरगठ्ठा येथील महिला नामे बेबिबाई हनुमान धोडरे वय ५५वर्ष हि कापूस वेचन्याकरीता स्वत:च्या शेतात गेली असता दबा धरून…
