धक्कादायक:युवतीचे धडावेगळे निवस्त्र अवस्थेत प्रेत आढळल्याने भद्रावती शहर हादरले सुमठाणा – तेलवासा रोड वरील शेत शिवारातील घटना
प्रतिनिधी. चैतन्य कोहळे भद्रावती शहरातील सुमठाणा – तेलवासा रोड मार्गावरील शासकीय आयटीआय समोर झाडे यांच्या शेतात एका अंदाजे 25 वर्षीय युवतीचे धडावेगळे निवस्त्र अवस्थेत शव आढळून आले असून भद्रावती परिसर…
