हिमायतनगर येथील तहसीलदार डि.एन.गायकवाड पुन्हा सेवेत रुजू!
मी हृदय विकाराच्या झटक्यातून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा कर्त्यावर - तहसीलदार - डि.एन.गायकवाड लोकहित महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी,कृष्णा राठोड -९१४५०४३३८१ हिमायतनगर /-तालुक्याचे विद्यमान तहसीलदार डी.एन. गायकवाड यांना मागील एक महिन्या खाली…
