दारुच्या नशेत पोलीस कर्मचाऱ्याची वंचितच्या जिल्हा उपाध्यक्षाला धमकी
वणी : नितेश ताजणे येथिल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने दारूच्या नसेत धमकी दिल्याची तक्रार वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांनी एसडीपीओ यांचेकडे तक्रार केली असून कारवाई न केल्यास…
