ग्रामीण महिला यांना कृषी विद्यार्थ्यांकडून फळे व भाजीपाला प्रक्रिया पदार्थ या बद्दल मार्गदर्शन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२२-२३ या कार्यक्रमांतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी शृतम मिश्रा, समीक्षा धाये, तेजस्विनी इंगोले, दिव्या बर्मे, श्वेता चावट, वैदेही मुरादे, गौरव रंगे, ओम…
