विर.अब्दुल हमीद यांचा शहीद दिना निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन.
प्रतीनिधी:प्रवीण जोशी, ढाणकी भारतमातेचे सुपुत्र शहीद अब्दुल हमीद यांचा आज शहीद दिन त्या निमित्ताने गजानन आजेगांवकर व अन्सारभाई यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. शहीद अब्दुल हमीद यांनी आजच्याच दिवशी १०…
