पोलीस स्टेशन बिटरगाव, सर्व गणेश मंडळ, व्यापारी महासंघ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन पार पडले.
ढाणकी (प्रतीनिधी:प्रवीण जोशी) दिनांक 6 तारखेला बिटरगाव पोलीस स्टेशन, सर्व गणेश मंडळ, व्यापारी महासंघ, यांच्या वतीने पोलीस चौकी ढाणकी येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो तितक्याच उत्कृष्ट पद्धतीने…
