पाटण येथील ठाणेदार मँडावी यांनी रास्ता रोको आंदोलना परवानगी नाकारली
शेणगाव ते गडचांदूर जाणाऱ्या मार्गांवर जर जीवित हानी झाली तर लाल मादीच्या गाड्या,गिट्टी, रेतीच्या गाड्या आणि पाटण पोलीस स्टेशनं जबाबदार राहीलअशा इशारा शिवसेना महिला संघटना तालुका जिवती सिंधुताई जाधव जिवती:-…
