वडकी येथे “मद्यपाश एक घातक आजार “या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा व वर्धापन सोहळा संपन्न_
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) अल्कोहोलिक ॲनॉनिमस या आंतरराष्ट्रीय संगतीचा भाग असलेल्या "कृती समूह ,वडकी" च्या नियमित सभा जि.प प्राथमिक शाळा वडकी येथे दर बुधवार व शनिवारला सायं.७ ते ८…
