कृषी सहाय्यक तुषार मेश्राम यांचा जळका ग्रामस्थांकडून निरोप व गौरव
सहसंपादक : रामभाऊ भोयर कृषी अधिकारी कार्यालय राळेगाव येथील कृषी सहाय्यक तुषार शंकर मेश्राम हे जळका येते कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत करत होते परंतु त्यांची राळेगाव कृषी कार्यालयातून बदली झाली…
