शिष्यवृत्ती परीक्षेच्या यशाबद्दल रूपांशु उपरे व प्राची झबाडे यांचा सत्कार
पोंभुर्णा :-दिनांक ८ एप्रिल २०२२ शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पास झालेले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये जि. प. प्राथमिक शाळा उमरी पोतदार येथील रूपांशू उपरे आणि प्राची झबाडे या विद्यार्थ्यांनी…
