वाढोणा बाजार ग्राम विविध कार्यकारी सोसायटी वर अरविंद वाढोणकर यांचे वर्चस्व
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या राळेगाव तालुक्याचा मध्यबिंदू समजल्या जाणाऱ्या वाढोणाबाजार येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर प्राध्यापक श्री वसंतरावजी पुरके सर…
