रस्त्याच्या समस्येसाठी मनसेचे अभिनव आंदोलन , रस्त्यावर श्राद्ध घालत आंदोलनाचा इशारा
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोगेश्वरी रस्ता तात्काळ करण्यासाठी श्राद्ध घालून आंदोलन करण्यात आले.येणाऱ्या काळात काम न झाल्यास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा ईशार जिल्हाध्यक्ष मनिष…
