स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वासी येथील टेकडीवर करण्यात आले ३०१ झाडांचे वृक्षारोपण!
हिमायतनगर तालुक्यातील वासी ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंचायत समिती व ग्रामपंचायत वाशीच्या संयुक्त विद्यमानाने वाशी येथील जंगलमध्ये ३०१झाडांचे वूक्षारोपण करण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण हे माणसाला आनंदी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक…
